Sunday, 24 July 2016

पळून जायच ठरलं

लपूलपूनछपून   प्रेम  करून

मन  आता  भरलं
ती  आणि  मी  शेवटी
पळून  जायच   ठरलं

मित्राची  आणली   बाईक
लाॅज  चांगल  हेरल
उठून   बसलो  रातीला
 किसं सगळं भरलं
इथून  तिथ , तिथून  इथ
पळापळ   करण
वैतागलो  जीवाला
विचारानं  घेरल
पळून  पळून   थकलो
पक्क   एक   ठरल
बस्स   झालं   पळण
संसार  करण    ठरलं.

3 comments:

  1. तुमच्या काव्य लेखनाची हि सुरवात दिसते. सुरवातीला अनेकांची कविता अशीच असते. खूप वाचन करा. तुमच्याकडून अधिक प्रगल्भ कवितेची अपेक्षा.

    ReplyDelete